पाकिस्तान: कराची येथील चिनी दुतावास कार्यालयावर बॉम्बहल्ला
पाकिस्तानच्या कराची येथे चिनी दुतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर गोळीबारही करण्यात आला.
पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) येथे चिनी दुतावासा कार्यालयाजवळ (Chinese Consulate) मोठा बॉम्बहल्ला (Blast) झाला आहे. या हल्ल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हाती आलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील हा परिसर 'रेड झोन म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जगातील अनेक देशांची कार्यालये आहेत. कडेकोर सुरक्षा असूनही 3-4 हल्लेखोरांनी चीन दुतावासाच्या कार्यालयात घुसकोरी करत हल्ला केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement