दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो 'नुक्कड'मध्ये खोपडीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. अभिनेते समीर खाखर 71 वर्षांचे होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ