सोमवार, ऑक्टोबर 05, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

Rani Tarabai: महाराणी ताराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 06, 2022 08:01 AM IST
A+
A-

आज ६ नोव्हेंबर रोजी महाराणी ताराबाई यांचा स्मृतिदिन आहे. राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा सांभाळ केलेल्या ताराबाई यांचे आज निधन झाले होते. त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel