तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली आहे.बुधवारी संध्याकाळी गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमाने उरतली आहेत.जाणून घेऊयात या बद्दल अधिक सविस्तर.