सोमवार, सप्टेंबर 21, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
India Likely Playing 11: भारत विरुद्ध जपान T20 सामना, भारताची संभाव्य प्लेईंग 11 कशी असेल? जाणून घ्या संपूर्ण समीकरण | पगार कमी झाला म्हणून घाबरू नका! EPFO च्या नव्या 25 हजारांच्या मर्यादेत दडलेला 'हा' मोठा जॅकपॉट जाणून घ्या | सॅमसंगचा मोठा निर्णय: Galaxy S26 साठी One UI 9 अपडेट रोलआउट सुरू; मिळणार Android 17 सह भन्नाट AI फीचर्स |

Nagar Panchayat Election Result 2022: कर्जत नगरपंचायतीमध्ये रोहित पवारांच्या नावाचा बोलबाला, मिळवली एकहाती सत्ता

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 19, 2022 04:01 PM IST
A+
A-

गेल्या वेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.कर्जत नगरपंचायतीमध्ये रोहित पवारांची जादू पाहायला मिळाली,रोहित पवारांनी ट्वीट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel