शुक्रवार, सप्टेंबर 25, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीक सर्वेक्षण, गणेश विसर्जन, बीएमसी अधिकाऱ्याचा खून & पाणीपट्टी निर्णय | मुंबई, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: दिनेश ठक्कर टॉवर, गणेश विसर्जन तयारी & IIT बॉम्बे वाद | पुणे, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पुरंदर विमानतळ, सायकलिंग चॅम्पियनशिप & बिग बास्केट परवाने रद्द |

Mumbai Vaccination Center: मुंबईत आज लसीकरण बंद; लससाठा नसल्याने BMC केंद्रावरील लसीकरणाला ब्रेक

Videos Abdul Kadir | Jul 21, 2021 02:37 PM IST
A+
A-

लसींच्या साठ्याअभावी मुंबईत पुन्हा लसीकरणाला बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आज 21 जुलै रोजी लससाठा नसल्याने मुंबईत BMC च्या केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel