Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

MHT CET Exam 2020 Result Date: Engineering, Law, B.Ed च्या CET चा निकाल 5 डिसेंबरला

Videos टीम लेटेस्टली | Nov 27, 2020 06:10 PM IST
A+
A-

ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या MHT CET Exam 2020 च्या निकालांकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर काल (26 नोव्हेंबर) रात्री उशिरा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यंदा एमएचटी सीईटीचा निकाल 5 डिसेंबरला लागणार असल्याचं जाहीर केले आहे. जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS