Advertisement
 
रविवार, सप्टेंबर 14, 2025
ताज्या बातम्या
2 months ago

Lee Jihan Death: कोरियन संगीत प्रेमींना धक्का, प्रसिद्ध कोरियन गायकाचा मृत्यू

मनोरंजन टीम लेटेस्टली | Nov 01, 2022 12:37 PM IST
A+
A-

जगभरात कोरियन संगीत, बँड आणि चित्रपट यांचा चाहतावर्ग मोठा आहे. कोरियन संगीत प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता, गायक ली जिहानचा मृत्यु झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS