Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

केरळमध्ये आता कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या Raw Egg Mayonnaise वर बंदी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 12, 2023 01:08 PM IST
A+
A-

मागील काही दिवसांतील फूड पॉयझनिंगच्या घटना पाहता Bakers Association Kerala कडून संपूर्ण केरळमध्ये Raw Egg Mayonnaise वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता केरळ मध्ये कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल, धाब्यावर कच्च्या अंड्याचा समावेश असलेले मेयॉनिज मिळणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS