Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Coronavirus in India: रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ; नागरिकांची Remdesivir Injection घेण्यासाठी गर्दी

Videos Abdul Kadir | Apr 09, 2021 12:16 PM IST
A+
A-

रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी नागरीक दुकानांच्या बाहेर गर्दी करताना पहायला मिळत आहेत. राज्यात आणि राज्याबाहेर ही अनेक ठिकाणी दुकाना बाहेर आणि रुग्णालयाबाहेर ही नागरिक मोठ्या प्रमाणावर कोणतेही नियम न पाळता गर्दी करत आहेत.

RELATED VIDEOS