Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
59 minutes ago

Heatwave: Delhi, Kolkata सह पाच राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 29, 2022 04:15 PM IST
A+
A-

तापमानात वाढ झाल्यानंतर दिल्लीत पारा ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढवला, जे १२ वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमान आहे. 18 एप्रिल 2010 रोजी दिल्लीत कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

RELATED VIDEOS