Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
11 minutes ago

Gurgaon: चिंटेल पॅराडिसो अपार्टमेंटमधील छत कोसलून एकाचा मृत्यू, 1 जण जखमी

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 11, 2022 12:47 PM IST
A+
A-

टॉवरच्या 18-मजल्यावरील अपार्टमेंटचा लिव्हिंग रूम प्रथम खाली कोसळला, ज्यामुळे छत आणि तो मजला सुद्धा खाली कोसळला, असे पीटीआयने सांगितले.मिस्टर आणि मिसेस श्रीवास्तव नावाचे जोडपे ढिगाऱ्यात अडकले होते.श्रीवास्तव नावाचे व्यक्ती जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.श्रीमती श्रीवास्तव अद्याप सापडल्या नाहीत असे यादव यांनी सांगितले.

RELATED VIDEOS