Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
43 minutes ago

Gold Hallmarking: देशात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य; राज्यातील 'या' 256 जिल्ह्यांचा समावेश

Videos Abdul Kadir | Jun 17, 2021 04:33 PM IST
A+
A-

आतापर्यंत सोन्याच्या वस्तूवर हॉलमार्किंग व्यवस्था ऐच्छिक ठेवण्यात आली होती. मात्र आता देशात कुठल्याही प्रकरणाच्या सोन्याचे दागिने आणि वस्तूंवर आता हॉलमार्किंग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

RELATED VIDEOS