बुधवार, सप्टेंबर 30, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
PMRDA Anti-Encroachment Squad: पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णय | Porsche Cayenne Electric: 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क | WhatsApp Business India Pricing: 1 ऑक्टोबरपासून मेसेजसाठी मोजावे लागणार पैसे; कोणावर होणार परिणाम आणि किती असणार शुल्क? |

अग्निशमन दलाच्या जवानांनी केली प्लास्टिकच्या डब्यात तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका; पाहा व्हिडिओ

Videos Abdul Kadir | Jun 02, 2021 05:11 PM IST
A+
A-

पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका कुत्रा प्लॅस्टिकच्या डब्ब्यात तोंड अडकून तो तळमळत सैरभैर फिरत होता. पुण्याच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी कुत्र्याची सुटका केली आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel