Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Covid-19: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्याने केंद्र सरकार निर्बंध हटवणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 24, 2022 12:31 PM IST
A+
A-

कोरोनाची लागण होऊ नये त्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे.कोरोना प्रकरणांचा आकडा नियंत्रणात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे निर्बंध लावण्यात आले होते, ते हटवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.

RELATED VIDEOS