गुरुवार, सप्टेंबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
पुणे, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीएम आवास योजना, गणेशोत्सव विशेष सेवा, NGT चे नियम & व्हिसा मुदतवाढ | नाशिक, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: गंगापूर रोडवरील वृक्षतोड, साखर कारखान्याचे संकट & शालार्थ घोटाळा | मुंबई, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: FDA ची कारवाई, मराठा आरक्षण मोर्चा & गणेश मूर्ती विसर्जन |

Covid-19: इटलीहून अमृतसर येथे पोहोचलेल्या 179 पैकी 125 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 07, 2022 12:49 PM IST
A+
A-

इटलीहून श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ राजासांसी येथे पोहोचलेल्या १७९ पैकी १२५ प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सरकारने जारी केलेल्या नियमानुसार कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात विलगीकरण करण्यास सांगण्यात आले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel