Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 22, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

BTS : ‘बीटीएस’ बँड’ आता देशासाठी लढणार, लवकरच होणार सैन्यात भरती

मनोरंजन टीम लेटेस्टली | Oct 19, 2022 12:38 PM IST
A+
A-

जगभरात 'बीटीएस' या दक्षिण कोरियन बँडचे अनेक चाहते आहेत. मात्र, आता 'बीटीएस' बँडने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. 'बीटीएस' बँडचे सर्व कलाकार आता सैन्यात भरती होणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS