Animal: 'ॲनिमल' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी केला 34.02 कोटींचा व्यवसाय

रणबीर कपूर स्टारर चित्रपट ॲनिमल चित्रपटगृहांमध्ये खळबळ माजवत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

रणबीर कपूर स्टार चित्रपट ॲनिमल चित्रपटगृहांमध्ये खळबळ माजवत आहे. ॲनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने हिंदी भाषेत 34.02 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement