उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून परतत असतांना अपघात झाला होता, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ