पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचे Live स्कोअरकार्ड
पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय गेतला आहे.
Punjab Kings vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 54th Match: आयपीएल 2025 चा 54 सामना (IPL 2025) आज म्हणजेच 4 मे रोजी पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा अपेक्षित आहे. पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय गेतला आहे.
LSG chose to field in Dharamsala https://t.co/98mcTTIFPO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 4, 2025
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, आकाश महाराज सिंग, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, मयंक यादव, प्रिन्स यादव
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2025 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

