Redmi Note 7S लवकरच होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स
चीनी (China) स्मार्टफोन कंपनी शओमी (Xiaomi) येत्या 20 मे रोजी Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
चीनी (China) स्मार्टफोन कंपनी शओमी (Xiaomi) येत्या 20 मे रोजी Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनसाठी 48 मेगापिक्सल कॅमेरा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनपेक्षा या स्मार्टफोनची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेडमी नोट 7 एस स्मार्टफोनचा फोटो सोशल मीडियात झळकवण्यात आला होता. त्याचसोबत रेडमी त्यांच्या फ्लॅगशिपमधील K20 सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(OnePlus 7 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च; पाहा किंमत फिचर्स आणि बरंच काही)
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snpadragon 855 प्रोसेसर दिला जाणार आहे. तर One Pluse 7 Pro ला टक्कर देणार हा स्मार्टफोन असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Netflix App Update 2025: नेटफ्लिक्स अॅप होणार रीडिझाइन; टीव्ही, मोबाइल आणि टॅबलेट प्लॅटफॉर्मवर दिसणार नवीन रुपडं
Volkswagen Tiguan R-Line Launch: फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स घ्या जाणून
Shirish Valsangkar Suicide Case: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोट मध्ये महिलेचं नाव; न्यायालयाची परवानगी घेत पोलिसांनी रात्रीच केली अटक
Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement