जसप्रीत बुमराहला 'हा' फोटो शेअर करणे पडले महागात, ट्रोलर्सकडून मिम्स शेअर
जसप्रीत बुमरहा याने त्याच्या इंस्टाग्रामच्या खात्यावरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. स्विमिंगपूलमध्ये विराटसोबत काढलेल्या फोटोत जसप्रीस बुमरहाने घातलेली पॅन्टीने ट्रोलर्सला आमंत्रित केले आहे. जसप्रीतने घातलेले ही पॅन्ट पारदर्शक असल्याचे फोटो पाहून समजते. यामुळेच नेटकऱ्यांनी जसप्रीस बुमरहाची खिल्ली उडवली आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघ (Team india) वेस्टइंडीज (West Indies) दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली आहे. भारताच्या विजयापेक्षा भारताचा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीस बुमराह (Jasprit Bumrah) अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. जसप्रीत बुमराह याने भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासह सोशल मीडिया एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जसप्रीस आणि विराट आपले सिक्स पॅक दाखवत असल्याचे समजत आहे. याआधी अनेक खेळाडूंनी विराट कोहलीसोबत फोटो शेअर केले आहेत. परंतु सध्या इंटाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमुळे जसप्रीत याला ट्रोलर्सने टोकावर घेतले आहे.
जसप्रीस बुमरहा हा वेस्टइंडजच्या दौऱ्यावर आहे. जसप्रीत बुमरहा याने त्याच्या इंस्टाग्रामच्या खात्यावरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. स्विमिंगपूलमध्ये विराटसोबत काढलेल्या फोटोत जसप्रीस बुमरहाने घातलेली पॅन्टीने ट्रोलर्सला आमंत्रित केले आहे. जसप्रीतने घातलेले ही पॅन्ट पारदर्शक असल्याचे फोटो पाहून समजते. यामुळेच नेटकऱ्यांनी जसप्रीस बुमरहाची खिल्ली उडवली आहे. हे देखील वाचा-IND vs WI 1st Test: अश्विन याला Playing XI मध्ये न घेतल्याने सुनील गावस्कर आश्चर्यचकित, अजिंक्य रहाणे याने केली निर्णयाची पाठराखण.
या फोटोवर भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंह याने विराट कोहली आणि जसप्रीत बुमरहा यांच्या फिटनेसबाबत कमेंट केली आहे. तरुणांनी प्रेरीत करण्याचे काम युवराज सिंह याने केले आहे. जे तरुण फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी युवराजकडून अतिशय महत्वाचा संदेश देण्यात आला आहे.
ट्रोलर्सकडून तयार केलेले मिम्स-