Youth Olympics 2018: नेमबाजीत सौरभ चौधरी, मनु भकेरला सुवर्ण; भारताला आतापर्यंत ६ पदक
भारताने आतापर्यंत ६ पदक पटकावले असून त्यात ३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकाचा समावेश आहे.
अर्जेन्तिनाची राजधानी ब्युनोस ऐरेसयेथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. जेरेमी लाल्रीन्नुंगा नंतर नेमबाजी प्रकारात सौरभ चौधरी आणि मनु भकेरने सुवर्ण निशाणा लगावला. त्यांनी १०m Air Pistol प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. तर मेहुली घोष आणि तुषार माने यांनी रौप्य मिळवले. जुडो खेळात तबाबी देवी थांग्जामने रौप्य पदक मिळवलं. अशा प्रकारे भारताने आतापर्यंत ६ पदक पटकावले असून त्यात ३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकाचा समावेश आहे.
नक्की वाचा: Youth Olympics 2018: पंधरा वर्षीय जेरेमी लालरीनुंगामुळे भारताला स्पर्धेत पहिलं सुवर्ण.
भारताने याआधी युथ ऑलिम्पिक २०१४ मध्ये फक्त २ पदक मिळवले होते. यावेळी भारतीय चमूने कौतुकास्पद कामगिरी केली असून अजून बऱ्याच क्रीडा प्रकारात पदकाची संधी आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement