IPL Auction 2025 Live

IND vs PAK, ICC World Cup 2019: एल एस धोनीला मागे टाकत रोहित शर्मा बनला Sixer किंग

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्व विक्रम वेस्ट इंडिज च्या ख्रिस गेलच्या नावावर आहे.

(Image Credit: AP/PTI Photo)

यंदाच्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यात रेकॉर्ड बनतील तर काही जुने विक्रम मोडीत येईल. याच सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुल (KL Rahul) च्या दमदार परीने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. रोहितने पाकिस्तान विरुद्ध 4 चौकार आणि 3 शतकारांसह 140 धावा केल्या. दरम्यान, रोहित ने आपल्या शतकारांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नवे एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: विराट कोहलीने गाठले 11 हजार धावांचे शिखर, तेंडुलकरलाही टाकले मागे)

रोहितने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला मागे टाकत आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 356 षटकार मारण्याचा विक्रम बनवला आहे. धोनी ने आपल्या वनडे करियरमध्ये 355 षटकार ठोकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकाराच्या यादीत भारतीयांमध्ये रोहितने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्व विक्रम वेस्ट इंडिज (West Indies) च्या ख्रिस गेल (Chris Gayle) च्या नावावर आहे. गेल ने 522 डावांत 521 षटकार मारले आहेत. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 508 सामन्यात अफ्रिदीने 476 षटकार मारलेले आहेत. न्यूझीलंडचा ब्रॅडमन मॅक्कुलम (Brandon McCullum) 398 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर रोहित चौथ्या स्थानावर आहे, तर धोनी पाचव्या स्थानावर विराजमान आहे.