'हॅलो दोस्तो भैंस का दूध पी लो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कुस्तीपटू बबिता फोगट हिने पुन्हा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे.

बबिता फोगट (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर हॅलो फ्रेंन्डस् चाय पी लो असा व्हिडिओ सोमवती महावर नावाच्या महिलेने पोस्ट केला होता. त्यानंतर या व्हिडिओचे अनुकरण करत अनेक नेटकऱ्य़ांनीसुद्धा तसाच व्हिडिओ तयार केला होता. मात्र आता नावाजलेली कुस्तीपटू बबिता फोगट हिने पुन्हा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे.

बबिता फोगट हिने आज ट्विटरवर 6 सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हशीचे दूध काढत आहे. तसेच तिने चाहत्यांना म्हशीचे दूध प्या असं सुद्धा ट्विटद्वारे सांगितले आहे. तर सोशल मीडियावर बबिताच्या तिच्या कुस्तीच्या कामगिरीबद्दल नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

मात्र बबिताने आता पोस्ट केलेला व्हिडिओतून दूध काढण्याचा कामाला हलक मानत नाही असा संदेश दिला आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

South Africa vs Sri Lanka Test Stats: कसोटीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात कसा आहे विक्रम, येथे पाहा हेड टू हेड आकडे आणि सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

IND vs AUS 2nd Test 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत रचू शकतो इतिहास, डब्ल्यूटीसी मध्ये असा पराक्रम करणारा ठरणार पहिला संघ

South Africa vs Sri Lanka 2nd Test 2024 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत श्रीलंका-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद

Pakistan Squad Announced for South Africa Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif