LSG vs PBKS,IPL 2024 11th Match Live Score Update: लखनौला दुसरा धक्का, केएल राहुल-पडिक्कल बाद
पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) यांच्यातला सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौला दुसरा धक्का लागला आहे. 45/2
Match 11. WICKET! 5.1: Devdutt Padikkal 9(6) ct Shikhar Dhawan b Sam Curran, Lucknow Super Giants 45/2 https://t.co/HvctlP1JOJ #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2024 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

