SA vs PAK 1st T20I: आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा जलवा, 100 टी-20 सामने जिंकणारी ठरली पहिली टीम
वांडरर्स स्टेडियमवर आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने आफ्रिकेला चार विकेट्सने पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासह टी 20 आय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पाकिस्तान पहिला संघ बनला आहे.
SA vs PAK 1st T20I: वांडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) आज दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने आफ्रिकेला चार विकेट्सने पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासह टी 20 आय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पाकिस्तान पहिला संघ बनला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement