AUS vs PAK 2nd ODI Scorecard: शाहीन आणि हरिस रौफच्या घातक गोलंदाजीसमोर कांगारुचा संघ ढेपाळला, पाकिस्तानला विजयासाठी मिळाले 164 धावाचे लक्ष्य

यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हाती आहे.

PAK Team (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 2nd ODI Match Live Streaming In India: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील 2024 (ODI Series 2024) दुसरा सामना ॲडलेडच्या ॲडलेड ओव्हलवर सकाळी 9 वाजल्यापासून खेळवला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हाती आहे. दरम्यान, दुसऱ्या वनडेसामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

स्टीव्हन स्मिथची 35 धावांची सर्वाधिक खेळी

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात वाईट झाली. त्यांनी 35 षटकात दाहा विकेट गमावून 163 धावा केल्या. कांगारुकडून स्टीव्हन स्मिथने 35 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला 30 च्या पुढे आकडा पार करता आला नाही. (हे देखील वाचा: South Africa vs India 1st T20I 2024 Preview: पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिका बाजी मारणार की टीम इंडिया आपला विक्रम अबाधित ठेवणार, जाणून घ्या हेड टू हेड, खेळपट्टीचा अहवाल आणि मिनी बॅटल)

शाहीन आणि हरिस रौफची घातक गोलंदाजी

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पाहिल्या षटकापासून ऑस्ट्रेलियावर वर्चस्व ठेवले. शाहीन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करुन पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर हरिस रौफने आपल्या घातक वेगाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना क्रिजवर जास्त वेळ टिकू नाही दिले. रौफने 8 ओव्हर टाकून ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले, तर शाहीनला तीन विकेट मिळाल्या.

Tags

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team Australia National Cricket Team Pakistan National Cricket Team ODI Sries Australia vs Pakistan 2nd ODI Live Streaming Australia vs Pakistan 2nd ODI Australia vs Pakistan ODI Series 2024 Melbourne Cricket Ground Melbourne Pat Cummins Mohammad Rizwan Babar Azam Glenn Maxwell Australia Pakistan ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना लाइव्ह स्ट्रीमिंग ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा वनडे सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय मालिका 2024 मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्न पॅट कमिन्स मोहम्मद रिझवान बाबर आझम ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया पाकिस्तान


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif