India vs West Indies ODI Series: भारतीय संघाची घोषणा; विराटकडे नेतृत्वाची धुरा

भारत आणि वेस्टइंडीज पहिला सामना ऑक्टोबर २१ ला गुवाहाटी येथे खेळणार आहेत. तर दुसरा सामना विशाखापटनमला २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.

Indian Team | (Photo Credits- Twitter @imVKohli)

वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी  भारताचा संघ जाहीर झाला आहे. कसोटी मालिकेत वेस्टइंडिजचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ ५ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एशिया कपमध्ये विश्रांती दिल्यानंतर विराट कोहली संघात परतला असून कर्णधारपद त्यालाच देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनचे सुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.

दिनेश कार्थिकच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं असून रवींद्र जडेजाला अजून एक संधी देण्याचं निवड समितीने ठरवले आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आणि केदार जाधव संघातून बाहेर झाले आहेत.

भारतीय संघ:

भारत आणि वेस्टइंडीज पहिला सामना ऑक्टोबर २१ ला गुवाहाटी येथे खेळणार आहेत. तर दुसरा सामना विशाखापटनमला २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. दोन्ही सामने हे दिवस रात्र खेळवण्यात येतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

MLS vs HBH BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आज मेलबर्न स्टार्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात रंगणार जबरदस्त सामना, येथे पाहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

PAK vs WI, 1st Test Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाचा खेळाला होणार सुरुवात, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार; येथे घ्या जाणून

Karnataka Beat Vidarbha, Vijay Hazare Trophy 2024-25 Final Match Scorecard: कर्नाटकने अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत पाचव्यांदा पटकावले विजेतेपद

Champions Trophy 2025: संघ जाहीर होताच, प्लेइंग इलेव्हन देखील निश्चित! भारत या 11 दिग्गजांसह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मैदानात उतरणार

Share Now