India Vs Australia 3rd ODI: 7 विकेट्स राखत भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना जिंकत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना जिंकत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. रोहीत शर्मा (9), शिखर धवन (23), विराट कोहली (43) धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या सामन्याप्रमाणे यंदाही धोनीने बाजी मारली. केदार जाधवने धोनीला उत्तम साथ दिली. चिकाटीने खेळत धोनी 87 धावांवर नाबाद राहिला. तर केदार जाधवने 61 धावा केल्या.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground) वर सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 231 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने केवळ 3 विकेट्स गमावत लक्ष्य साध्य केले आणि मालिका आपल्या नावे केली. India Vs Australia 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकर याला का मिळाले संघात स्थान?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement