CSK vs RCB IPL 2024 Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमवर गोलंदाज की फलंदाज, कोणाला मिळणार मदत? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

एमए चिदंबरम स्टेडियमवर संथ खेळपट्टी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत येथे फिरकीपटू खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या मोसमात येथे चांगले स्कोअर पाहायला मिळाले.

RCB vs CSK (Photo Credit - X)

CSK vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात उद्या म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB vs CSK) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ हा सामना खेळणार आहेत. चेन्नईच्या खेळपट्टीवर सर्वात जास्त मदत कोणाला मिळेल, गोलंदाज की फलंदाजाची. (हे देखील वाचा: Dhoni Stats Again RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एमएस धोनीची अशी आहे कामगिरी, 'कॅप्टन कूल'च्या आकडेवारीवर एक नजर)

खेळपट्टीचा अहवाल

एमए चिदंबरम स्टेडियमवर संथ खेळपट्टी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत येथे फिरकीपटू खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या मोसमात येथे चांगले स्कोअर पाहायला मिळाले. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छितो.

दोन्ही संघांचे पूर्ण पथक

चेन्नई सुपर किंग्ज : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, अवनीश राव अरावेली, डॅरिल मिशेल, दीपक चहर, एमएस धोनी, महेश टेकशाना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, रचीन रवींद्र, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), समीर रिझवी, शेख रशीद, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आकाश दीप, अल्झारी जोसेफ, अनुज रावत, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सौरव चौहान, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, टॉम कुरान, विजयकुमार विशाक, विराट कोहली, विल जॅक, यश दयाल.

Share Now

Tags

Akash Deep Alzarri Joseph Anuj Rawat Bangalore Cameron Green Dinesh Karthik Faf du Plessis Glenn Maxwell Himanshu Sharma Karn Sharma Lockie Ferguson Mahipal Lomror Manoj Bhandage Mayank Dagar Mohammed Siraj Rajan Kumar Rajat Patidar Reece Topley Saurav Chauhan Suyyash Prabhudesai Swapnil Singh Tom Curran Vijaykumar Vishak Virat Kohli Will Jacques Yash Dayal अजय मंडल अजिंक्य रहाणे अनुज रावत अल्झारी जोसेफ अवनीश राव अरावेली आकाश दीप ऋतुराज गायकवाड (कर्णधार) एमएस धोनी कर्ण शर्मा कॅमेरॉन ग्रीन चेन्नई सुपर किंग्ज टॉम कुरन डॅरिल मिशेल तुषार देशपांडे दिनेश कार्तिक दीपक चहर निशांत सिंधू प्रशांत सोळंकी मनोज भंडागे मयंक डागर महिपाल लोमरोर महेश तिकशना मिचेल सँटनर मुकेश चौधरी मुस्तफिजुर रहमान मॅक्स डुबे मॅक्स डुबेन मोईन अली मोहम्मद सिराज रचीन रवींद्र रजत पाटीदार रवींद्र जडेजा राजन कुमार राजवर्धन हंगरगेकर रीस टोपले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स. हिमांशू शर्मा लॉकी फर्ग्युसन विजयकुमार विशाख विराट कोलकाता शार्दुल ठाकूर शिवम दुबे शेख रशीद समीर रिझवी सिमरजीत सिंग सुयश प्रभुदेसाई सौरव चौहान स्वप्नील सिंग
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement