क्रीडा

Bhuvneshwar Kumar Record: भुवनेश्वर कुमारची आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी; 300 टी-20 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला
Jyoti Kadamभुवनेश्वर कुमार राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून खेळायला आला तेव्हा त्याने एक असा विक्रम आपल्या नावावर केला जो त्याच्या आधी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाच्या नावावर नव्हता.

Karun Nair and Jasprit Bumrah: सामन्यादरम्यान करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात शाब्दिक खडाजंगी; रोहित शर्माने घेतली मजा (Video)
Jyoti Kadamआयपीएलच्या कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांसमोर होते. सामन्यादरम्यान करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात जोरदार वाद झाला. त्यामुळे सामन्यात आणखी रंगत आली.

PAK W vs WI W ICC ICC Women WC Qualifier 2025 Live Streaming: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत आमनेसामने; लाईव्ह सामना कसा पहाल?
Jyoti Kadamआयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा आठवा सामना आज पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. पाकिस्तान महिला संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.

LSG vs CSK TATA IPL 2025 Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्सचा गुणतालिकेत तळाशी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना; जाणून घ्या भारत लाईव्ह सामना कसा पहाल
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 28 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
“Rohit Sharma ला कॅप्टन करा” म्हणणाऱ्या चाहत्याला Neeta Ambani चं उत्तर; काय म्हणाल्या Mumbai Indians च्या मालकीन? (Video)
Jyoti Kadamनीता अंबानी या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्यांना पाहताच मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने नीता अंबानींना रोहित शर्माला कर्णधार करण्याची मागणी केली.
TATA IPL Points Table 2025 Update: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या पराभव करुन पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheया रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.
Mumbai Beat Delhi IPL 2025: मुंबई इंडियन्सने रोखला दिल्लीची 'विजयी रथ', 12 धावांनी केली पराभव; करुण नायरची वादळी खेळी वाया
Nitin Kurheया रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Pitch Report: एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौचे फलंदाज की चेन्नईचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
LSG vs CSK T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Scorecard: मुंबईने दिल्लीला दिले 206 धावांचे लक्ष्य, तिलक वर्माची 59 धावांची दमदार खेळी
Nitin Kurheदिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Score Update: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Toss Update: दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Bengaluru Beat Rajasthan, TATA IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 9 गडी केला राखून पराभव, फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलीची शानदार खेळी
Nitin Kurheया सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स 9 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरुने 17.3 षटकात लक्ष्य गाठले.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्ससमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्सला आणि मुंबई इंडियन्स येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थानने आरसीबीसमोर ठेवले 174 धावांचे लक्ष्य, जयस्वालचे दमदार अर्धशतक तर ध्रुव जुरेलचे वादळी खेळी
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Streaming: मुंबई आणि दिल्ली मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही.
Virat Kohli: आरआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान विराट च्या चाहत्यांचा 'कोहली, कोहली' असा जयघोष (Watch Video)
Jyoti Kadamविराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये 5 पाच सामन्यात 186 धावा केल्या आहेत. पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीने दोन अर्धशतके केली आहेत.
RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, बंगळुरुची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
NEP vs KUW, Quadrangular T20I Series 2025 Final Scorecard: कुवेतने नेपाळचा 3 धावांनी पराभव करून मालिका जिंकली; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamकुवेतने नेपाळला 171 धावांवर रोखले आणि सामना 3 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कुवेतने 20 षटकांत 7 गडी बाद 174 धावा केल्या होत्या.