Sudan Plane Crash: सुदान मध्ये प्रवासी विमान कोसळलं

Port Sudan airport जवळची असून यामध्ये 9 जण मृत्यूमुखी पडले असून 1 मूल बचावलं असल्याची घटनासमोर आली आहे.

Flight | (PC- Pixabay.com)

सुदान मध्ये किमान 10 प्रवाशांना घेऊन जाणारं एक प्रवासी विमान कोसळलं आहे. Port Sudan airport जवळची असून यामध्ये 9 जण मृत्यूमुखी पडले असून 1 मूल बचावलं असल्याची घटनासमोर आली आहे. टेक्निकल फेल्युअर मुळे ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Brazil Plane Skid Off Runway: ब्राझीलमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले; प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार, Watch Video .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement