Plane Accident: विमान धडकलं पॉवर ट्रान्समिशनला; 100 फीट उंचीवर पायलट सह प्रवासी हवेतच लोंबकळले (Watch Video)
Maryland च्या Gaithersburg, मध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना झाली आहे.
Maryland च्या Gaithersburg, मध्ये एक छोटं विमान थेट पॉवर ट्रान्समिशनला धडकल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यामध्ये सारे प्रवासी सुरक्षित आहेत पण काही काळ ते हवेतच लोंबकळत राहिले होते. मॉन्टगोमेरी काउंटी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसचे मुख्य प्रवक्ते पीट पिरिंगर म्हणाले की, अधिकाऱ्यांनी रॉथबरी ड्राइव्ह आणि गोशेन रोडला अंदाजे 5:40 वाजता पोहचून मदत केली आहे. नक्की वाचा: Boeing 747 Dreamlifer विमानाचे चाक निखळले, पाहा थरारक व्हिडिओ.
इथे पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement