Girl Born with Tail: 6 cm लांबीच्या शेपूट सह जन्माला आली बालिका; Mexico मधील घटना
Mexico च्या Nuevo León गावामध्ये एका मुलीचा जन्म 6 सेमी लांब शेपटीसह झाला. तिच्या जन्मानंतर 2 महिन्यांनी शस्त्रक्रियेद्वारा शेपटि हटवण्यात आली.
Mexico च्या Nuevo León गावामध्ये एका मुलीचा जन्म 6 सेमी लांब शेपटीसह झाला आहे. या मुलीला असलेली शेपटी केस आणि त्वचेमध्ये लपलेली होती. दरम्यान एका सुदृढ दांपत्याच्या पोटी सी सेक्शन द्वारा मुलीचा जन्म झाला होता. तिची अन्य शारिरीक स्थिती सामान्य आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी माकडहाडाजवळ असलेली 'शेपटी' डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकली आहे. नक्की वाचा: Fact Check: गणपती सारखा चेहरा असणाऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल, जाणून घ्या सत्यता .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Body of Missing Girl Found in Drain: गोवंडीजवळील नाल्यात सापडला 15 वर्षांच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह; तपास सुरू
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Advertisement
Advertisement
Advertisement