Explosion at Dow Chemical Plant: प्लॅकमाइन लुईझियाना येथील डाऊ केमिकल प्लांटमध्ये स्फोट; दुर्घटनेत कोणतेही जीवितहानी नाही

प्लॅकमाइन मधील लुईझियाना येथील डाऊ केमिकल (Chemical Plant) प्लांटमध्ये स्फोट झाल्याची नोंद झाली आहे

Explosions (Photo Credit- Twitter )

Explosion at Dow Chemical Plant:  प्लॅकमाइन (Plaquemine) मधील लुईझियाना (Louisiana) येथील डाऊ केमिकल (Chemical Plant) प्लांटमध्ये स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. या घटनेत कोणतीही दुखापत नाही. जवळपासच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. शुक्रवार 14 जुलै रोजी  प्लाकमाइनमधील डाऊ केमिकल प्लांटमध्ये  स्फोट झाल्याची नोंद झाली. या संदर्भात ट्विटरवर माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने या स्फोटमध्ये कोणतेही जीवितहानी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now