india

⚡उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग; 8 कामगारांचा मृत्यू

By Bhakti Aghav

जिल्ह्यातील धौलाना भागात एक यूपीआयडी कारखाना आहे. ज्यामध्ये केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला.

Read Full Story