Aircraft Collided: एअर शो दरम्यान इमारतीवर जेट कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही
कॉम्प्लेक्सशी टक्कर झालेने विमानाचा अपघात झाला. या घटनेत दोन पायलेट बाहेर पडले आहे.
Aircraft Collided: रविवारच्या दिवसी एका थंडर ओव्हर मिशिगन एअर शो अचानक दुर्दैवी घडली आहे. संध्याकाळी 4 नंतर, एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सशी टक्कर झालेने विमानाचा अपघात झाला. ही घटना मिशिगनच्या व्हॅन बुरेन टाउनशिपच्या हद्दीत घडली. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये जेट विमान कोसळण्यापूर्वी दोन पायलट यशस्वीरित्या जेटमधून बाहेर पडले आणि त्यानंतर जवळच्या तलावात उतरले. या घटनेत कोणतेही जीवीतहानी झाली नाही. या विमानातील दोन पायलट सुखरुप बाहेर पडले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
भारताकडून म्यानमारला आणखी मदत; भूकंपग्रस्तांसाठी C-17 विमानाने पोहोचवले 31 टन अतिरिक्त साहित्य
Mira Road Accident: सोसायटीत एन्ट्री नाकारली, मद्यधुंद चालकाकडून 8 जणांना कारने चिरडण्याचा प्रयत्न; मीरा रोडमध्ये गुंडागर्दीचा थरार
Andhra Pradesh Road Accident: आरटीसी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, आठ जण जखमी
Plane Crash Video: वॉशिंग्टन डीसीमध्ये विमान नदीत कोसळले, बचावकार्य जोरात सुरू, पाहा व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement