WhatsApp युजर्ससाठी खूषखबर, फोटो, व्हिडीओ शेअरिंग साठी नवं तगडं फीचर लॉन्च च्या तयारीत

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी वेळोवेळी नवी फीचर्स लॉन्च करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू असतात.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

WhatsApp युजर्ससाठी खूषखबर आहे. आता या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपमध्ये  फोटो, व्हिडीओ शेअरिंग साठी नवं तगडं फीचर लॉन्च च्या तयारीत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आता चॅटमध्ये 100 पर्यंत मीडीया फाईल्स पाठवण्याची सोय असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now