Twitter च्या कर्मचार्‍यांसाठी नोकरकपातीच्या संकटा दरम्यान मोठी दिलासादायक बातमी; पुन्हा येणार आनंदाचं वातावरण

एलन मस्क यांनी सीईओ पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर 7500 पैकी 2/3 जणांना नारळ दिला आहे.

Elon Musk (Credit- ANI)

Twitter च्या कर्मचार्‍यांसाठी नोकरकपातीच्या संकटा दरम्यान मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलन मस्क यांनी सीईओ पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी 2/3 कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे पण आता ही नोकरकपात संपली असून पुढील काही दिवसांत नव्याने नोकरभरती सुरू होईल असं म्हटलं जात आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement