Virat Kohli-Shubhman Gill Masti: विराट कोहलीने फिरवला शुभमन गिलचा हात, पहा व्हिडिओ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली आधी गिलच्या कानात काहीतरी बोलतो आणि मग गंमत म्हणून गिलचा हात फिरवतो. त्यामुळेच आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली अनेकदा आपल्या खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसतो. तेच पुन्हा एकदा पाहायला मिळाले. विराट कोहली आणि शुभमन गिलशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट त्याच्या ज्युनियर शुभमन गिलसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली आधी गिलच्या कानात काहीतरी बोलतो आणि मग गंमत म्हणून गिलचा हात फिरवतो. त्यामुळेच आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हेही वाचा MI W vs UP W: मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, यूपी वॉरियर्सचा आठ गडी राखून केला पराभव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)