Sakshi Dhoni Birthday Video: साक्षी धोनीने साजरा केला 35वा वाढदिवस, मुलगी झिवासोबत कापला केक

महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी आज हीचा वाढदिवस आहे. ती ३५ वर्षाची झाली.

MS Dhoni ANd Sakshi Dhoni

Sakshi Dhoni Birthday Video: महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी आज हीचा वाढदिवस आहे. ती 35 वर्षाची झाली. महेंद्र सिंग धोनी आणि मुलगी झिवासोबत साक्षीने वाढदिवासाचा केक कटींग केला आहे. काल रात्रीच्या पार्टीचे अनेक फोटो आणि  सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल होत आहे. साक्षीचा जन्म 19 नोव्हेंबर 1988 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील लेखपानी शहरात झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement