Buddha Purnima 2021: मास्टर-ब्लास्टर Sachin Tendulkar ने बौद्ध पौर्णिमेच्या देशवासियांना दिल्या शुभेच्छा, पहा Tweet
‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने देशवासियांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर गौतम बुद्धाचा फोटो पोस्ट केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)