माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू Danish Kaneria ने दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा; म्हणाला, मी लवकरचं राम मंदिराला भेट द्यायला येईल

पाकिस्तानचा गोलंदाज Danish Kaneria ने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

दानिश कनेरिया,(Photo Credit: Facebook)

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू Danish Kaneria ने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. यासंदर्भात ट्विट करताना दानिशने म्हटलं आहे की, जय श्री राम संपूर्ण जगाला दिवाळीच्या शुभेच्छा. माझे ध्येय राम मंदिर राम भगवान भेट देणे आहे. मी लवकरचं येईन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif