World Weightlifting Championships 2022 मध्ये Mirabai Chanu ने जिंकलं रौप्य पदक; Union Minister Kiren Rijiju यांच्याकडून कौतुकाची थाप
Weightlifting World Championship मध्ये Mirabai Chanu ने जिंकलं रौप्य पदक जिंकले आहे.
Weightlifting World Championship मध्ये Mirabai Chanu ने जिंकलं रौप्य पदक जिंकले आहे. या चमकदार कामगिरीनंतर Union Minister Kiren Rijiju यांच्याकडून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली आहे. तिने स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो मिळून 200 किलो वजन उचलले. मनगटाजवळ दुखापत असतानाही तिने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
South Asian Athletics Championships Postponed: दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स टूर्नामेंटला स्थगिती; पहलगाम हल्ल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement