Sailing Olympics Google Doodle: सेलिंग ऑलिम्पिक साठी खास गूगल डूडल!

GIF मध्ये, एक पक्षी नौकानयन करत आहे. ज्यामध्ये कुत्रा आपली बोट किनाऱ्याकडे खेचत असल्याचं दाखवलं आहे.

sailing Google Doodle | Google Homepage

गूगल च्या होमपेजवर आज गूगल डूडल मध्ये आज सेलिंग ऑलिम्पिक चं अ‍ॅनिमेशन आहे. नौकानयनावर हे डूडल साकारण्यात आलं आहे. GIF मध्ये, एक पक्षी नौकानयन करत आहे. ज्यामध्ये कुत्रा आपली बोट किनाऱ्याकडे खेचत असल्याचं दाखवलं आहे. सध्या पॅरिस मध्ये होत असलेल्या Summer Olympics मध्ये जे खेळ खेळले जात आहेत त्यानुसार वेगवेगळी डूडल्स सध्या गूगलच्या होम पेज वर प्रसिद्ध केली जात आहेत. Manu Bhaker Qualifies for Final: मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या, महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now