Manu Bhaker Qualifies for Final: मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या, महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली
अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अशाप्रकारे मनू भाकरला पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
25m Women's Rapid Pistol Qualification
MANU MASTERCLASS!@realmanubhaker 's fantastic run of form at the #Paris2024Olympics continues with a score of 590 as she finishes 2nd, qualifying for the finals.
Esha Singh finished 18th with a score of 581 and failed to qualify for the… pic.twitter.com/rbCXNAUWdw
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

