कोल्हापुरकरांचा नाद खुळा! Argentina ने FIFA World Cup 2022 चे विजेतेपद जिंकल्यानंतर झाला एकच जल्लोष (पहा व्हिडीओ)
या विजयानंतर कोल्हापूरातील तरुणांनी जबरदस्त जल्लोष केला. चौकाचौकात मोठमोठे स्क्रीन लावून या मॅचचा आनंद लुटण्यात आला.
FIFA World Cup 2022 Final: कतारमध्ये खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम रोमांचक सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (ARG vs FRA) यांच्यात हा सामना झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि इथे लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या विजयानंतर कोल्हापूरातील तरुणांनी जबरदस्त जल्लोष केला. चौकाचौकात मोठमोठे स्क्रीन लावून या मॅचचा आनंद लुटण्यात आला. त्यांनी केलेल्या या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
Tags
ARG vs FRA FIFA World Cup 2022 Final
FIFA Qatar World Cup
FIFA Qatar World Cup 2022
FIFA World Cup
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022 Awards List
FIFA World Cup Qatar 2022
Lionel Messi Instagram Post कतार विश्वचषक
Messi Records
Qatar World Cup
कोल्हापुरकरांचा नाद खुळा
फिफा कतार विश्वचषक
फिफा कतार विश्वचषक 2022
फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक 2022
फिफा विश्वचषक कतार 2022
मेस्सी रेकॉर्ड्स
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement