IPL 2022, SRH vs PBKS: प्रियम गर्ग पॅव्हिलियनमध्ये परतला, रबाडाचा हैदराबादला पहिला धक्का

IPL 2022, SRH vs PBKS: कगिसो रबाडाच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर प्रियम गर्ग 4 धावा काढून बाद झाला. गर्ग लेग साइडला फटका मारायच्या प्रयत्नात होता पण, चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि हवेत उंच गेला आणि कर्णधार मयंक अग्रवालने त्याला लाँग ऑफवर झेलबाद केले.

पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs PBKS: कगिसो रबाडाने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला पहिला धक्का दिला आणि सलामीवीर प्रियम गर्गला (Priyam Garg) स्वस्तात माघारी धाडलं. गर्ग 7 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे हैदराबादने पॉवर प्लेमध्ये पहिली विकेट गमावली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement