IPL 2022, MI vs DC: मुंबईला पहिले यश, David Warner स्वस्तात आऊट
IPL 2022, MI vs RCB Match 69: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल चा महत्वाचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईच्या डॅनियल सॅम्सने दिल्लीचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नरला बाद करून संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. सॅम्सच्या गोलंदाजीवर वॉर्नर अवघ्या पाच धावांत जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद झाला.
IPL 2022, MI vs RCB Match 69: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल चा महत्वाचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईच्या डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) दिल्लीचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नरला (David Warner) बाद करून संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे.अशाप्रकारे दिल्लीने 3 ओव्हरमध्ये 21 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)